३१ आॅक्टोबर रोजी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने सध्या पंढरीत भाविकांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे रविवारपासून आॅनलाईन दर्शन बंद करून २४ तास दर्शन सुरू ठेवले आहे़ ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पंचायत समितीच्या अंतर्गत १०८ ग्रामपंचायतीपैंकी ७९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. ...
ऊसाला यंदा तीन हजार पाचशे रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावु द्यायचा नाही, कुठल्याही स्थितीत ऊसतोड करु द्यायची नाही असा निर्धार औंढी ( ता़ मोहोळ ) येथील शेतक?्यांनी केला आहे. ...
पंढरपूर नगरपरिषदेतर्फे डेंग्यूसदृश साथीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंढरपूर शहरात १७,५०० मालमत्ता व ५,००० झोपड्या आहेत. यापैकी १३,५०० घरांना समक्ष भेटी देऊन त्यांच्या घरातील पाण्याचे साठे तपासणी केली आहे. ...
‘विठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं’च्या जयघोषात भंडाºयाची उधळण करीत पोखरापूर येथील विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा दिवाळी पाडव्यादिवशी गुरू-शिष्य भेटीच्या सोहळ्याने पार पडली. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाला तब्बल चार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. ऐन दिवाळीत हा संप पुकारला गेला. पाच ...
साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़ ...
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माढा तालुक्याचे माजी आमदार भाई एस.एम.पाटील (वय ९२) यांचे रविवारी दुपारी पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...
सहकार खात्याच्या शुद्धीकरणात आता विकास सोसायट्यांच्या सचिवांवर वर्चस्व राहण्यासाठी ‘केडर’(जिल्हा देखरेख संघ) रद्द करण्यात येत असून, जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या ताब्यात कारभार दिला जाणार आहे. ...
जमीन नावावर करत नाही म्हणून आईच्या डोक्यावर कोयत्याने लोखंडी हत्याराने वार करुन सावत्र मुलांनी शुक्रवारी रात्री केवड येथे राहत्या घरासमोर तिचा खून केला़ ही घटना केवड (ता़ माढा) येथे घडली़ ...