मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. ...
सोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे. ...
सोलापूर दि २५ : वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाºया थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने सुरू केली असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून वीजपुरवठा खंडित करण्यात ...
पंढरपूर दि २४ : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर सहअध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
सोलापूर दि २४ : अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्यासाठी बुधवारी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ...
अनधिकृत बांधकाम असणाºयांना शासनाने दिलासा दिला तरी बांधकाम नियमित करून घेण्यासाठी नागरिक पुढे आलेले नाहीत. मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी ही चांगली योजना असल्याने बांधकाम विभागातील प्रत्येक अवेक्षकांना त्यांच्या हद्दीतील बांधकामे तपासून नोटिसा देण्याची जबा ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफ झालेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकºयांची यादी शासनाच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवरून सोमवारी गायब झाली. ...