ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावर सोमवारपासून सुरू होत आहे. ...
पारदर्शी व्यवहार, अर्थिक सुरक्षितता व चांगल्या सुविधांचा लाभ घोडे व्यापारी व ग्राहकांना मिळत असल्याने अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडे बाजाराचा देशभरात नावलौकिक झाला आहे़ ...
चंद्रभागा स्नानाला अधिक महत्व आहे़ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत आहेत़... ...
जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. ...
उजनी पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी अमृत योजनेतून हाती घेण्यात आलेल्या दुरुस्तीचे काम ३६ तासांनंतर पूर्ण झाले असून, सायंकाळी ५ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला. ...
कार्तिक वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता कामा नये़ त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे़ सर्व अधिकाºयांनी आपल्याला दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी ...
ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील ‘आपलं सरकार‘पोर्टलवरील पात्र लाभार्थ्यांची नावे अद्यापही गायबच असून तीन दिवसांपासून याद्या नसल्याने कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
मोहन गायकवाड यांनी कुर्डू येथील शौचालय घोटाळ्यासंदर्भात हे आंदोलन सुरू केले होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांना दुरध्वनीवरून संबधित ग्रामसेवक, व उपअभियंता यांना निलंबित करून अहवाल पाठविण्याचे तोंडी आदेश दिले़ ...
उसाच्या दराचा प्रश्न वरचेवर चिघळत चालला आहे़ साखर कारखानदारांनी पहिली उचल साडेतीन हजार रुपये न दिल्यास रास्ता रोको सह सहकार मंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़ ...