लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने सुरू, यंदाच्या हंगामात ५ लाख ६२ हजार लाख मे़टन ऊसाचे झाले गाळप - Marathi News | 26 sugar factories in Solapur district, 5 lakh 62 thousand metric tonne sugarcane crush in the current season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने सुरू, यंदाच्या हंगामात ५ लाख ६२ हजार लाख मे़टन ऊसाचे झाले गाळप

ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. ...

सोलापूर जिल्हा परिषदेतंर्गत दिलेला दलित वस्त्यांसाठी निधी खर्च होईना, अध्यक्षांचा पाठपुरावा सुरूच ! - Marathi News | Under the Solapur Zilla Parishad, funds have been spent for Dalit settlements, follow up of the President! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेतंर्गत दिलेला दलित वस्त्यांसाठी निधी खर्च होईना, अध्यक्षांचा पाठपुरावा सुरूच !

विकासकामांना पैसे मिळत नाहीत, अशी ओरड जिल्हा परिषद सदस्य करीत असतात. परंतु, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यवधींचा निधी वेळेवर खर्च करीत नसल्याचे दिसून येत आहे. ...

सोलापूरातील उड्डाण पुलाचे टेंडर निघाले, शांती चौक ते गेंट्याल चौकादरम्यान १४४.५ कोटींचे काम - Marathi News | Flight tender of Solapur flight, Shanti Chowk to Gantial Chowk, 144.5 crores works | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील उड्डाण पुलाचे टेंडर निघाले, शांती चौक ते गेंट्याल चौकादरम्यान १४४.५ कोटींचे काम

शहरात उभारण्यात येणाºया बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन चौपदरी उड्डाण पुलापैकी बोरामणी नाका ते पत्रकार भवन चौक यादरम्यानच्या कामाला सर्वप्रथम सुरुवात होत आहे. ...

सोलापूर शहरातील १० फौजदार बनले पुन्हा सहा. फौजदार, पोलीस आयुक्तांचा आदेश: दोन महिन्याच्या पदोन्नतीचा वर्षभर उपभोग - Marathi News | 10 of the city's Solapur city turned back again. Fighter, Commissioner of Police Order: Consumption of two months promotion year-round | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील १० फौजदार बनले पुन्हा सहा. फौजदार, पोलीस आयुक्तांचा आदेश: दोन महिन्याच्या पदोन्नतीचा वर्षभर उपभोग

पोलीस आयुक्तालयात कामाच्या नियोजनासाठी दोन महिन्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकरांनी नियुक्त केलेल्या १० सहा. फौजदारांना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पदावनत करण्याचा आदेश दिला. ...

सोलापूरातील दोन्ही ठिकाणच्या घटनेत वाहतूक पोलीस अन् फौजदाराला मारहाण - Marathi News | Traffic Police and Faujdarara assault on the incident in both places in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील दोन्ही ठिकाणच्या घटनेत वाहतूक पोलीस अन् फौजदाराला मारहाण

वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला. ...

विषबाधा झाल्याने सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल  - Marathi News | Four children from Solapur were hospitalized due to poisoning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विषबाधा झाल्याने सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 

बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. ...

बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल  - Marathi News | Castor seeds, almonds, and four children from Solapur were admitted to the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 

बदाम समजून एरंडेलच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद चिघळला, सोमवारी सोलापूर बंदची हाक - Marathi News | Solapur University nominated for nomination, Solapur shutdown call on Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद चिघळला, सोमवारी सोलापूर बंदची हाक

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेणार असल्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी, लिंगायत समाज आणि शिवभक्तांच्या प्रचंड विरोधाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. बुधवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिराच्या सभ ...

दोन दिवसात सोलापूर शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली, मनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई - Marathi News | Within two days, 47 unauthorized religious places in Solapur city, Municipal corporation, joint action taken by the city police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन दिवसात सोलापूर शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली, मनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेत दुसºया दिवशी एक दर्गाह, एका बुद्धविहारासह ४७ स्थळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने हटविली. ...