राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. ...
पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाºया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम व्हॅनमधून लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कमेचा शोध घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आहे. पोलिसांनी लुटलेली 70 लाख रुपयांची रक्कम सापडली असून या प्रकरणात बँकेच्या अधिका-यांचाच हात असल्याची माहिती समोर आली आहे. ...
बँक आॅफ महाराष्ट्रची रोकड घेऊन निघालेली मोटार अडवून, शाखा व्यवस्थापकाच्या डोळ्यांत चटणी फेकून ७० लाख रुपये लुटल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी खर्डी (ता. पंढरपूर) येथे घडला. ...
उजनी धरणातून सौर उर्जेद्वारे एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प चेन्नईच्या टेकफेडरल या कंपनीने सादर केला आहे. या संदर्भात मंत्रालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले. ...
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणारी व्हॅन अज्ञात चोरट्यांनी लुटली़ सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून ७० लाख रूपयांची रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आ ...
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ... ...
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. ...
क्रिकेटचे मैदान गाजविणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खासदार झाल्यापासून संसदेच्या सभागृहात फारसा दिसत नसला तरी सोलापूर जिल्ह्याला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला आहे. ...