राज्यात अॅट्रॉसिटीच्या केसेचे प्रमाण जवळपास ७ टक्के आहे़ वर्षभरात आतापर्यंत २३०० केसेस अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली दाखल झालेल्या आहेत़ तसेच महिला अत्याचाराच्या प्रमाण २२ ते २३ टक्के एवढे आहे़ ...
सांगली येथील पोलीसपुत्र एजंटाने नोकरीचे आमिष दाखवून केलेल्या फसवेगिरीमुळे अक्कलकोट तालुक्यातील युवक गुरुनाथ ईरण्णा कुंभार (वय २०, रा.शिरवळ) यासह महाराष्ट्रातील चार तरुण क्लालालंपूर, मलेशियातील तुरुंगात अटकेत आहेत. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वाताव ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी १८ नोव्हेंबरपासून आॅनलाईन कामांवर बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी महावितरणला ६२१ कोटी ६४ लाख ४१ हजार २१३ युनिट वीज विक्री केली असून, त्यातून कारखान्यांना ३७२ कोटी ५७ लाख १७ हजार ८३३ रुपये रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
हल्ली मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºयांची संख्या वाढली आहे, त्यावर पायबंद बसावा म्हणून शहर वाहतूक शाखेने कारवाई करुन न्यायालयात पाठवलेल्या खटल्यातील १० जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी दोन दिवस कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
उजनी धरणातून सोलापूर शहर, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी १५ जुलै २०१८ पर्यंत २० टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
३९ कोटी ४० लाख ७९ हजार ५५४ रुपये थकबाकीपोटी अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताबा नोटीस बजावली आहे. ...