शहरातील गाळे, स्मार्ट सिटी असो की खेळाचे सामने, यात इंदिरा गांधी स्टेडियमचा विषय सतत चर्चेत राहिला आहे. स्टेडियम कमिटीच्या बैठका वेळेवर न झाल्याने यासंबंधी अनेक विषय प्रलंबित राहिले आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून आलेले २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये ९१ पैसे जिल्हा बँकेने शासकीय कर्जरोखे व काढलेल्या कर्जात जमा केले आहेत. ...
हैदराबाद ते विजयपूर महामार्गाला सोलापुरातून बाह्यवळण देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बोरामणी ते हत्तूर (२५.३८ किमी) बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
‘साहेब’ काही झाले तरी सोलापुरातून तुम्हीच लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहा’, असे साकडे काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. ...
महापालिकेची देणी ५०० कोटींपर्यंत आहेत. मिळकतकराची थकबाकी २५० कोटी, नवीन ड्रेनेज योजनेसाठी ४५ तर पाण्याच्या योजनेसाठी १५० कोटी आणि कर्मचाºयांची देणी देण्यासाठी ९४ कोटी हवे आहेत. ...
तिसरा वेतन आयोग तातडीने लागू करावा आणि बीएसएनएल टॉवरची वेगळी सबसिडी कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा या दोन मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संप सुरू केला आहे ...
साखर कारखान्यांच्या वजनकाट्यासंदर्भात सातत्याने संशयाने पाहिले जात असून, कारखाने संशयाच्या भोवºयात सापडले जात असल्याने साखर आयुक्तांनी वजनकाटे तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याबाबत दिलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्षित केले आहेत. ...
पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे. ...
पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला. ...