जिल्ह्यातून जाणाºया पाच महामार्गांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी महसूल यंत्रणेला सहकार्य करावे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सोमवारी सर्व शासकीय विभागांना दिले. ...
कोणताही उद्योगधंदा फार काळ एकाच ढाच्यात, रुपात राहू शकत नाही़ त्यात काळानुरूप बदल झाले नाही तर ग्राहक त्याला पुढे फारसे स्वीकारत नाहीत़ बदल स्वीकारला तर ग्राहक कायम जोडून राहतील़ ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शहरातील २० इंग्रजी शाळांमध्ये राखीव असलेल्या पहिली किंवा पूर्व प्राथमिक जागांसाठी पात्र असलेल्या जागांपैकी २५ टक्के जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात ये ...
जिल्ह्यातील वाळू टंचाईच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने सीना नदीपात्रातील पाच हेक्टरखालील ३० गटांतून वाळू उपसा करण्याचा प्रस्ताव भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे शिफारशीसाठी पाठविला होता, परंतु भूजल यंत्रणेने ३ जानेवारी रोजी राज्य शासनाने जाहीर ...
तक्रारदार यांचे वडील व नातेवाईकांनी जमीनचे वाटणी होण्यासाठी दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदवलेल्या दस्ताप्रमाणे फेरफारला नोंद धरून उताºयावर नावे लावून ७/१२ उतारा देण्यासाठी राजकुमार गुरूबाळ कोळी (वय ४० तलाठी सजा लऊळ, सजा पडसाळी ता़ माढा) यांना लाचेची ...
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असून, राज्याच्या ४९७ लाख मेट्रिक टन गाळपात सोलापूरचा ९४ लाख मे. टन इतका हिस्सा आहे. ...
नव्या सहकार कायद्यानुसार ज्याच्या नावावर सातबारा तो सोसायटीचा सभासद व बाजार समितीचा मतदार अशी घोषणा झाली असली तरी एका सातबारा उताºयावर असणाी अनेक नावे किंवा अनेक सातबारा उताºयावर असणारी एकाचे नाव यापैकी नेमकी मतदार कोण अन् मतदारांची यादी कशी अंतिम ...
राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच निकाली काढणार असून, येत्या सात दिवसांत त्या संदर्भात शासनाचे परिपत्रक निघणार असल्याचे आश्वासन महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनितावेद सिंघल यांनी दिले आहे. ...
राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारून आपले गाºहाणे मांडले होते़ दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही ठेंगा दाखवल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढून त्यादिवशी प ...