पंढरपूर येथे माघी वारीचा सोहळा २८ जानेवारी २०१८ रोजी होत आहे. माघी वारीच्या सोहळ्यासाठी येणा-या वारकरी-भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली. ...
आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज डॉ. राजेंद्र भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. त्या मुलाखतीत डॉ. भोसले यांनी जिल्ह्याच्या व्हिजन डॉक्युमेंटबाबत भूमिका स्पष्ट केली ...
राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली़ महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत ...
स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या हार्टलॅन्ड परिसराला चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणी करूनही परिसरात जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
बहुचर्चित चित्रपट पद्मावत बुधवारी शहरात मीना टॉकीज आणि बिग सिनेमा या दोन ठिकाणी प्रसारित झाला. गुरूवारी या चित्रपटास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...
एकीकडे दुष्काळी निधी मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड होत असताना दुसरीकडे बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांचे बँकेत खातेच नसल्याने राज्य शासनाकडून आलेला ३ कोटी ९९ लाख ५६ हजार ६७ रुपये इतका दुष्काळी निधी महसूल खात्याकडे पडून आहे ...
संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे. ...
ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून सध्या नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या केळीला अरब राष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. सकस आणि दर्जेदार असलेली केळी कंदर आणि अकलूज येथून निर्यात केली जात आहे. ...