लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूरातील कुमठे मलनिस्सारण केंद्र होणार कार्यान्वित, आयुक्त अविनाश ढाकणे यांनी घातले लक्ष - Marathi News | The Kuma Mitra Shrine Center will be implemented in Solapur, commissioned by Avinash Dhakane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील कुमठे मलनिस्सारण केंद्र होणार कार्यान्वित, आयुक्त अविनाश ढाकणे यांनी घातले लक्ष

नोव्हेंबर संपत आला तरी जुळे सोलापुरातील ड्रेनेज जोडणी रखडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष घातल्यावर कुमठे मलनिस्सारण केंद्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.    ...

सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने  ' जवाब दो ' विराट मोर्चा  - Marathi News | NCP Youth Congress's 'Answer Two' Virat Morcha on Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने  ' जवाब दो ' विराट मोर्चा 

सोलापुरातील रस्ते,वीज , पाणी, कचरा या मूलभूत प्रश्नांकडे  सत्ताधारी भाजपचे कोणतेही  नाही. परिवहन कामगार अनेक महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. ...

ऊसाची मोळी अंगावर पडून पती-पत्नीचा दुदैवी मृत्यू, करमाळाजवळील घटना - Marathi News | Unlawful death of husband and wife due to sugarcane bills, incidents near Karamala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसाची मोळी अंगावर पडून पती-पत्नीचा दुदैवी मृत्यू, करमाळाजवळील घटना

करमाळयाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ओव्हरलोड ऊस वाहतुक करणाºया ट्रकमधील मोळी अंगावर पडून रस्त्यांच्या कडेला थांबलेल्या वयोवृध्द पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ ...

कर्नाटकातील कलबुर्गीजवळ अपघात, सोलापूर जिल्ह्यातील पाच जण जागीच ठार, सहा जण जखमी - Marathi News | An accident near Kaluburgi in Karnataka, five people killed in Solapur district, six injured and six injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटकातील कलबुर्गीजवळ अपघात, सोलापूर जिल्ह्यातील पाच जण जागीच ठार, सहा जण जखमी

कलबुर्गी (राज्य कर्नाटक) येथे झालेल्या क्रुझर जीप व टँकरच्या भीषण अपघातात वैराग (ता़ बार्शी) येथील पाच जण जागीच ठार तर अन्य सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली़ ...

सोलापूर जिल्ह्यातील ३५ हजार शेतकºयांनी भरले कृषिपंपांचे वीजबिल - Marathi News | 35,000 farmers of Solapur district filled their electricity bills | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ३५ हजार शेतकºयांनी भरले कृषिपंपांचे वीजबिल

महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५ हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यात कृषिपंपांचे वीजबिल भरले आहे. ...

थकबाकीअभावी सोलापूर शहरातील बीएसएनएलचे पाच टॉवर सील, मनपाची कारवाई - Marathi News | Five Tower Seal of BSNL in Solapur city, without any due diligence | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकबाकीअभावी सोलापूर शहरातील बीएसएनएलचे पाच टॉवर सील, मनपाची कारवाई

७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.  ...

सोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच - Marathi News | The Solapur Sugarcane Movement, the sugar factory's sugar factory was closed on the fourth day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच

उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा असलेला लोकमंगल साखर कारखाना शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून बंद पाडला ...

ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार - Marathi News | Subhash Deshmukh's assurance will not take one-off decision in sugarcane price; factories will hold meeting in two days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार

जिल्ह्यातील ऊसदरासंदर्भात मी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही़ निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखानदारांना विश्वासात घेऊनच, योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ ...

सोलापूर - तुळजापूर रोडवर भीषण अपघात, तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत - Marathi News | Solapur - Fatal accidents on Tuljapur road, unfortunate end of three students | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर - तुळजापूर रोडवर भीषण अपघात, तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

सोलापूर - तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथे अनोळखी ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा जागीच अंत ...