माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी आरोग्य विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयात पहिल्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. ...
मागील तीन वर्षांपासून कांद्यासह शेतीमालाला भाव नसल्याची मोठी ओरड सुरू असताना गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन वर्षांनंतर कांद्याला उच्चांकी क्विंटलला ५ हजार २५० रुपये दर मिळाला. ...
शिक्षकांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वत:कडे दृष्टी ठेवली पाहिजे. आपल्या उपक्रमशीलतेतून त्यांनी विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केली. ...
सोलापूरहुन पुण्याकडे जाणाºया फॉरच्युअनर कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडला़ ...
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिकाधिक तत्पर आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सुरु केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित सेवेला पसंती दिल्याचे दैनंदिन प्रवासी भारमानावरुन दिसू लागले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने जिल्ह्याचे वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कमी वेळेत काम पूर्ण करण्याचा विक्रम करून जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...
महाराष्ट्र राज्यातील रस्त्यांवरील संपूर्ण खड्डे बुजविण्यासाठी व महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी व कर्मचा-यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे़ ...
चार वाहन घेण्यासाठी बँकेकडे अर्ज करुन कर्जाची फाईल सादर केली. बँक व्यवस्थापकास हाताशी धरुन मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेतून वाहन न घेता स्वत:साठी वापरुन बँकेची फसवणूक केल्याबद्दल चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. ...