राज्य शासनाने रमाई आवास योजनेसाठी अनुदानाची रक्कम ५0 हजाराने वाढविली असून, मनपातर्फे राबविण्यात येणाºया रमाई आवास घरकूल योजनेतील ७७0 पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा देण्यात येणार आहे. ...
वाळूचोरी थांबवण्यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन गस्त घालण्यासाठी पथक नेमावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले देत असतानाच स्मशानभूमीजवळील नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने दिवसा वाळूचोरी सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो वीरशैव भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि होटगी मठाचे तपोरत्नं, श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठात लिंगैक्य झाले. ते ९० वर्षांचे होते. ...
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा. उत्तम लेखकांची तसेच अभिनय असलेल्या कलाकारांची फिल्म इंडस्ट्रीला मोठी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक श्याम माहेश्वरी यांनी केले. ...
मनपा निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला, याचा हिशोब निवडणूक कार्यालयास अद्याप लागेना झाला आहे. माहितीच्या अधिकारात फक्त ६७ लाखांच्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे. ...
सोलापूर विद्यापीठाला रुसाकडून (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून सेंटर फॉर स्मार्ट सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार आहे. ...
नव्या कायद्यानुसार होणाºया बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतील तसेच निवडणुकीसाठी पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांच्या याद्या मागविण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृहांच्या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागला नसतानाच आता व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे. ...
सोलापूर , उन्हाच्या तडाख्यापासून डाळिंब पिकाचं संरक्षण व्हावं, यासाठी सोलापुरातील माळशिरस व सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडावर ... ...