जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, रा.स. चंडक प्रशाला, एस.ई.एस. ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एस.ई.एस. तंत्रनिकेतनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ४३ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी शोभाताई ...
संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. ...
अडचणीत सापडलेल्या शेतक-याला कर्जमाफी द्यायचे म्हटले की, सरकारच्या पोटात दुखते. मात्र, गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले, असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. ...
सोलापूर - हरिभाई देवकरण प्रशाला जन्मशताब्दीचे औचित्य साधून सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूरमध्ये मनोरमा सोलापूर मॅरेथॉन स्पर्धा आयोजुित करण्यात आली. ...
वीजबिलाच्या तक्रारी असल्यास कृषिपंप वीजग्राहकांसाठी सोलापूर जिल्ह्यात २ ते २० जानेवारीदरम्यान फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ...
कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत. ...
दुधाचे दर अधिकच घसरल्याने सहकारी दूध संघ चालविणे कठीण झाले असून, पर्यायाने संकलन आठवड्यातून काही दिवस बंद करावे लागेल, असा इशारा सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिला आहे. ...
शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. ...
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली. ...