पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला. ...
विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. आजवर ९१ लाखांची शिष्यवृत्ती थकीत असून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. ...
सहा वर्षांपूर्वी नियुक्ती आणि वेतन चुकीच्या पद्धतीने निश्चित केले गेल्यामुळे अन्याय झालेल्या सोलापूर विभागातील २७ ग्रामीण डाकसेवकांना अखेर न्याय मिळाला आहे़ ...
राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे. ...
महाराष्ट्र शिक्षण विभागाने कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्या होत्या़ संबंधित शिक्षक संघटनांचे आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर त्यांच्या तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला़ मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शाळांनी चालढकल सुरू केली आहे ...
आपल्या मोबालईवर अनोळखी नंबरवरुन फोन येतो. आपले एटीएम कार्डची माहिती विचारली जाते. अन्यथा आपले कार्ड बंद होईल असा इशारा दिला जातो. भीतीने आपण माहिती सांगतो अािण क्षणात आपल्या खात्यावरील पैसे वजा झाल्याचा संदेश येतो तेव्हा आपण अचानक घडलेल्या या प्रकारा ...
मुलाने मावसबहिणीशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या आई-वडिलांनी नवविवाहित सुनेचा गळफास देऊन खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळण्याचा प्रयत्न केला. ...
सोलापूरपासून जवळ असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील हातमाग कारखान्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली़ या आगीत ३० लाखांचे नुकसान झाले़ ...
शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या यश नगरातील महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १६ तोळे सोन्यासह १० हजार रूपयाचा ऐवज लंपास केला़ ...