स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाºया जिल्हा परिषदेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वळविले आहे. ...
लकी चौकात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हे चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले़ या अपघातात एक जण गंभीर झाले असून अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ ...
उभ्या असलेल्या टँकरला जोराची धडक देऊन पुन्हा मोटारसायकलला धडक दिली़ या दुहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मोहोळजवळील हिवरेपाटीजवळ घडली़ ...
नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़ ...
तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अचानक घरात घुसून सोलापूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली ...
घरघर लागलेल्या सोलापुरातील विडी उद्योगाला विशेषत: यामध्ये काम करणाºया सुमारे ६० हजार कामगारांसमोर आता येथे नव्याने विकसित होत असलेल्या युनिफॉर्म (गणवेश) गारमेंट उद्योगातील रोजगाराचा पर्याय ठेवण्यात येणार असून, या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद ...
कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगने कठीण आहे़ मात्र चोरी करण्यासाठी कोणी काही करेल हे मनात सुध्दा आणणे कठीण आहे़ मात्र सोलापूरात ओळख लपविण्यासाठी धर्म बदलुन घरफोडी करणाºया एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़ ...
एका कार्यक्रमात शिंदेंनी वगैरे वगैरे या शब्दामुळे एका मंत्र्यासोबत घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित्यांच्याही हसून हसून मुरकुंड्या वळल्या. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची १५ राष्टÑीयीकृत बँकांनी १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये इतकी रक्कम जमा केली आहे. ...