जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडी टाकून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात कुर्डू (येथील) जुगार अड्ड्याच्या धाडीत २ लाख ३८ हजार रुपये तर अक्कलकोट येथील धाडीत १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल ...
शहर आणि परिसरात चोºया, दरोडे, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यावर मात करण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय म्हणून प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यासाठी जनजागरण म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत ...
आगामी आर्थिक वर्षात शहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला आहे. ...
कळत नकळत एचआयव्हीची शिकार झालेल्या अन् समाजाच्या प्रेमाला पारखे झालेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांमुलींनी एकत्र येत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत विवाहाच्या रेशीमबंधात सामावून घेण्याचा निर्णय घेत खºया अर्थाने व्हॉलेंटाईन डे साजरा केला ...
उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेल्या एसटीचा मोडनिंबजवळील वरवडे टोलनाक्याजवळ अपघात झाला़ या अपघातात एसटीमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात १२ हजार ३३६ महिला बचत गट तयार केले आहेत. त्या गटांसाठी शासनाने ८ कोटी ७६ लाख रुपयांचे खेळते भागभांडवल उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ...
खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण ठार झाला असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले आहेत. ...
राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरु असलेली ‘गाव तेथे एस. टी.’ या प्रवासी सेवेचा उपक्रम अधिक गतिमान व्हावा आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी महामंडळाने राज्यभर वेबपेजद्वारे रोडवर धावणारी बस नेमकी कोठे आहे, तिची काय स्थिती आहे, प्रवासी सेवा सुलभ होत आहे काय? यास ...