बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत ...
सोलापूर - विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़ यात खिलार गाय-बैलांसह मुरा, खोंड, गीरगाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ...
२०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. ...
मागील वषार्पून झालेल्या एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश आलेले नाही. या मुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या अनेक घटनांची नोंद करण्यासही पोलीस टाळाटाळ करत असल्यांची लोकांची तक्रार आहे. ...
वडिलांच्या निधनानंतर मातेस न सांभाळणाºया पूर्व भागातील महेश सत्यमूर्ती येमूल (वय ४०, रा. १९४, अशोक चौक, सोलापूर) यास वृद्ध आई सिद्धम्मा सत्यमूर्ती येमूल (वय ६८)हिस उपजीविकेसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगीपोटी रक्कम देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयातील प्र ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभागी शेतकºयांना धनादेशाचे वाटप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले. ...
१७६ कोटी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर्स कारखान्याचा ताबा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिवरत्न उद्योग समूहाला दिले. ...