भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही, २०१९ पर्यंत देशात शेतकºयांचा दबाव गट तयार करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी देणाºयासोबत शेतकरी संघटना राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सां ...
सोलापूर विद्यापीठाच्या विविध परीक्षांचा निकाल जाहीर होत असताना, दुसरीकडे मार्च/एप्रिल महिन्यातील सत्र २,४,६ आणि ६ च्या परीक्षा २१ मार्च २0१८ पासून सुरू होत आहेत. ...
चांदणी बार, पेज थ्री सारख्या अनेक चित्रपटांना रसिकांनी भरभरून दाद दिली़ आजवरचा अनुभव पाहता सिनेमा हा समाजाचा आरसा आहे़ रसिकांच्या प्रतिसादावरच बजेटमध्ये अनेक चित्रपट केले़ काही चालले, काही नाही चालले़ रसिकांनी चित्रपट पाहण्यात सातत्यपणा ठेवावा, असे प ...
सोलापूर महापालिकेची फेबु्रवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सभा झाली़ ...
जिल्ह्यातील अनेक गावात आजही नोटरी, प्रतिज्ञापत्र आणि संमतीपत्राच्या माध्यमातून फेरफार नोंदी घेतल्या जात आहेत. यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. लोकांची फसवणूकही वाढत आहे. ...
बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या, पण एकही लढाई ते हरले नाहीत़ ते ४० वर्षे जगले़ वयाच्या २० व्या वर्षी ते सत्तेत आले़ २० वर्षांची पेशवाई कारकीर्द ही देदीप्यमान होती ...
देशात १६५२ भाषा बोलल्या जातात़ उर्दू ही एक त्यापैकी एक आहे़ देशाच्या अर्थसंकल्पाची सुरुवात ही उर्दूने केली जाते़ जगात अनेक ठिकाणचा कारभार हा उर्दूत चालतो़ इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा देशात बोलल्या जात असल्या तरी उर्दू वा अन्य कोणत्याही भाषेबद्दल येथे ...
गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागून असलेल्या सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयातील एम. एस्सी. वर्गातील विद्यार्थिनी श्वेताली डांबरे तर सचिवपदी प्रतापसिंह मोहिते महाविद्यालयातील बी. एस्सी.तील राणी गायकवा ...
सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे. ...