लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर महापालिका सभागृह नेतेपदाचा तिढा सुटेना, मुख्यमंत्र्यांनी बोलाविली उद्या मुंबईत बैठक - Marathi News | Meeting of the Solapur Municipal Corporation's Leader of the House, Chief Minister said that the meeting will be held in Mumbai tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका सभागृह नेतेपदाचा तिढा सुटेना, मुख्यमंत्र्यांनी बोलाविली उद्या मुंबईत बैठक

झोन समिती सभापती निवडीचा प्रस्ताव परत जाणार म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी बोलावलेल्या तहकूब सभेत सभागृह नेता कोण असेल, याबाबतचे  औत्सुक्य कायम राहिले आहे. ...

पंतप्रधान मोदी हे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात तरबेज आहेत, सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूरात टिका - Marathi News | Prime Minister Modi is skilled in taking credit for the untapped work, Sushilkumar Shinde has said in Solapur. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंतप्रधान मोदी हे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात तरबेज आहेत, सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूरात टिका

काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही , याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी न केलेल्या कामाची उदघाटने करीत श्रेय लाटतात ,अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. ...

सोलापुरात शुक्रवारपासून हर्र बोला हर्रचा जयघोष घुमणार, ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ  - Marathi News | Harra talked about Harra from Friday in Solapur, starting from 12th January to the Gramadavev Siddheshwar Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शुक्रवारपासून हर्र बोला हर्रचा जयघोष घुमणार, ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ 

महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील  भाविकांचे दैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान  पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी  यांनी दिली.  ...

टेंभुर्णीत टायर शोरूम फोडून ३ लाख ८० हजाराचा माल लंपास, पोलीसात गुन्हा दाखल, तपास सुरू !  - Marathi News | Tumblr tire showroom breaks 3 lakh 80 thousand goods, lapses in poles, investigations begin! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेंभुर्णीत टायर शोरूम फोडून ३ लाख ८० हजाराचा माल लंपास, पोलीसात गुन्हा दाखल, तपास सुरू ! 

 शोरूमचे मालक  दिपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९,रा.नगोर्ली,ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले ...

स्वप्ने जरुर पाहा, त्यांना प्रयत्नांची जोड द्या, राजेंद्र भारूड यांचे मत, सोलापूरातील ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनास प्रारंभ - Marathi News | Dreams surely, give them a try, join Rajendra Bharude's opinion, Dream Competition Examination in Solapur, Jagar Sahitya Sammelana starts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वप्ने जरुर पाहा, त्यांना प्रयत्नांची जोड द्या, राजेंद्र भारूड यांचे मत, सोलापूरातील ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनास प्रारंभ

ड्रीम फाउंडेशन, द युनिक अकॅडमी, द़ भै़ फ़ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलना(२०१८)चा रविवार दुसरा दिवस विचार मंथन आणि अनुभव सादरीकरणाने ...

‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव - Marathi News | 'Tragedy of Nudity', National Award for the documentary, Kirloskar Vasundhara International Environment Film Festival, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘ओढ्याची शोकांतिका’ माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार, सोलापूरात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीयस्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी व अनोज कदम या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ओढ्याची शोकांतिका’ या माह ...

वीज वितरणच्या विरोधात शेतकºयांचा आक्रोश, उपरी येथे रस्ता रोको,  थकीत वीज बिलासाठी मुदतवाढ देण्याची मागणी - Marathi News | Resistance of farmers against power distribution, stop road at upper level, demand extension of electricity bill due to tired | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज वितरणच्या विरोधात शेतकºयांचा आक्रोश, उपरी येथे रस्ता रोको,  थकीत वीज बिलासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

उपरी (ता. पंढरपूर) व परिसरातील १० ते १२ रोहित्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने सोडविली असल्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उपरी येथे रस्ता रोको आंदोलन केले. ...

अफवांच्या बाजाराला आवर घाला, यदू जोशी  यांचे आवाहन, लोकमतचे रवींद्र देशमुख यांचा ‘ल़ गो़ काकडे स्मृती पुरस्कार’ने सन्मान - Marathi News | Rabindra Deshmukh honored by LK Kakad Memorial Award, appealed to Jude Joshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अफवांच्या बाजाराला आवर घाला, यदू जोशी  यांचे आवाहन, लोकमतचे रवींद्र देशमुख यांचा ‘ल़ गो़ काकडे स्मृती पुरस्कार’ने सन्मान

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने लोकमतचे उपमुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना यंदाचा ‘कल्पतरुकार कै़ ल़ गोक़ाकडे स्मृती पुरस्कार’ जोशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ...

वक्तृत्व कला संपादनासाठी आत्मविश्वासाची गरज, राजेंद्र बीडकर यांचे मत,  सोलापूरातील वालचंद महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप - Marathi News | Need of confidence for Educating oratory, Rajendra Beedkar's opinion, the state-level eloquence contest at Walchand College of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वक्तृत्व कला संपादनासाठी आत्मविश्वासाची गरज, राजेंद्र बीडकर यांचे मत,  सोलापूरातील वालचंद महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप

श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र बीडकर बोलत होते. ...