शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, सहा़ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार सवाणे यांना पोलीस पदक जाहीर, सोलापूर दलातील पोलीसांची मान उंचावली

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटीत होतोय टँकरने पाणीपुरवठा, हार्टलॅन्डमधील प्रकार,  जलवाहिनीचा पत्ताच नाही

सोलापूर : सोलापुरात पद्मावत दोन ठिकाणी प्रसारित, अनुचित प्रकार घडला नाही, चित्रपटगृहांसमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त

सोलापूर : बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांची बँक खातीच नसल्याने ४ कोटी दुष्काळी निधी बँकेतच पडूनच !

सोलापूर : सोलापूरातील ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यांवर अवसायकाची नियुक्ती, संचालकांचा खुलासा अमान्य, बंद कारखान्यावर कर्जाची रक्कम वाढतेय

सोलापूर : विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक भावनेची पेरणी करा, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारुड यांचे शिक्षकांना आवाहन

सोलापूर : सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रात मोठी मागणी, कंदर, अकलूज येथुन निर्यात, परदेशात मागणी वाढली

सोलापूर : सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रांत मागणी

सोलापूर : चपळगाव तलावातून अवैध पाणी उपसा सुरू, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा: फेब्रुवारीत पाणीटंचाई भेडसावण्याची भीती

सोलापूर : शेगांव येथील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई,  ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त:, अक्कलकोट तहसील पथकाची कारवाई सुरूच