शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

सोलापूर बाजार समितीसाठी कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करणार ,  उत्तर तालुका राष्टÑवादी काँग्रेसची बैठकीत बळीराम साठे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:36 PM

बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी कोणासोबत तरी आघाडी करायचीच आहे परंतु कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल

ठळक मुद्देसोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकजिल्हा परिषद निवडणुकीवेळी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच व त्यांच्या आग्रहामुळेच भाजपासोबत आघाडी केली : बळीराम साठेउत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा कल काँग्रेस विरोधात..

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी कोणासोबत तरी आघाडी करायचीच आहे परंतु कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी सांगितले.सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष त्र्यंबक दबडे, वडाळ्याचे उपसरपंच जितेंद्र साठे, राष्टÑवादी युवकचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नवगिरे,  पं.स. सदस्य जितेंद्र शिलवंत, अकोलेकाटीचे सरपंच भाऊसाहेब लामकाने, दिलीप माने, सुनील भोसले, दत्तात्रय घोडके, रामभाऊ माने, मल्लिनाघ तंबाके, श्रीकांत मार्तंडे, भुजंग लंबे, प्रकाश चोरेकर, दिलीप क्षीरसागर, भारत बोंगे, बाबासाहेब पाटील, अभिमन्यू पांढरे, मोहन लांबतुरे, लक्ष्मण जाधव, एकनाथ शिंदे, सुदाम शिंदे, लहू घोडके, प्रताप पाटील, धनंजय माने, तानाजी पवार, धनाजी शिरसट, नागेश पवार, जितेंद्र भोसले, मनोज साठे, बाबासाहेब पांढरे, काशिनाथ कांबळे, रमेश सुतार व नंदकुमार गरड आदीसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच व त्यांच्या आग्रहामुळेच भाजपासोबत आघाडी केली होती. बाजार समितीच्या निवडणुकीतही आपणाशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल असे साठे यांनी यावेळी बोलताना सांगितले.राष्टÑवादीची ताकद ही सर्वसामान्य कार्यकर्ता हीच असून बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मत व पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्याशी चर्चा करुनच कोणाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल असे बळीराम साठे यांनी सांगितले.----------------------------कार्यकर्त्यांचा कल काँग्रेस विरोधात..आतापर्यंत काँग्रेसने जवळ घेऊन पाठीत खंजीर खुपसला असून बाजार समितीच्या निवडणुकीतही काँग्रेससोबत आघाडी करण्यास अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध केला. तालुक्यातील सहापैकी तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत असेही मत काहींनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजार