शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. ...
हद्दवाढ भागातील १४ गावांचा समावेश करूनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गण निश्चिती करण्यात येणार आहे. एकूण १५ गणांची निश्चिती होईल. आरक्षणाची लॉटरीही दोन दिवसात काढली जाईल. ...
पाणी फाउंडेशनच्या वतीने तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज व भागाईवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना येथे प् ...
शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून त्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी १४ फिक्स पॉर्इंटचे नियोजन करण्यात आले ...
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाच्या पूजेने यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ झाला़ शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्र शेटे यांच्या घरात हा विधी पार पडला़ ...
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी मनपा परिवहन खात्याने विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी १६ जादा बसगाड्यांची उपलब्धता केली आहे. ...
शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे हे खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर होत्या़ यावेळी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिध्देश्वर मंदीरात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या़. ...
हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले. ...
सध्या कोणत्याही निवडणुका नसल्या तरी सरलेल्या वर्षाच्या अंतिम टप्प्यात बार्शी शहर, तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सक्रियता दाखवत एकप्रकारे निवडणुकीची तयारी सुरु केली काय अशी शंका येऊ लागली ...