मागील वषार्पून झालेल्या एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश आलेले नाही. या मुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या अनेक घटनांची नोंद करण्यासही पोलीस टाळाटाळ करत असल्यांची लोकांची तक्रार आहे. ...
वडिलांच्या निधनानंतर मातेस न सांभाळणाºया पूर्व भागातील महेश सत्यमूर्ती येमूल (वय ४०, रा. १९४, अशोक चौक, सोलापूर) यास वृद्ध आई सिद्धम्मा सत्यमूर्ती येमूल (वय ६८)हिस उपजीविकेसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगीपोटी रक्कम देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयातील प्र ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभागी शेतकºयांना धनादेशाचे वाटप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले. ...
१७६ कोटी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर्स कारखान्याचा ताबा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिवरत्न उद्योग समूहाला दिले. ...
निवडणुकीत भाजपा नेत्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती़ प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस पडायचा़ आता सत्तेत आल्यावर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे़ मूळ प्रश्न बाजूला ठेवून नवीन विषय चर्चेला आणले जात आहेत़ ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : दुष्काळसदृश जिल्ह्यातील शिंगडगाव़़़ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांची टीम पोहोचते़़़दोन दिवस श्रमदानातून लघु बंधारा उभारतात़़़एवढ्यावरच न थांबता शिवार फेरी काढून पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश देतात़़़अन् गावात परिवर् ...
सोलापूर बाजार समितीत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडीद व मूग या धान्यांची ५११ शेतकºयांनी २४.८ क्विंटल ५० किलो इतकी विक्री केली असून, याची किंमत एक कोटी २६ लाख ७१ हजार १०० रुपये इतकी आहे. ...