लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर एसटी विभागाची डिजीटल यंत्रणा, मुख्यालयातून रोडवरील बसच्या लोकेशनची तपासणी करणार, तत्पर सेवा अन् अनिष्ठ प्रकारांवर निर्बंधासाठी उपाययोजना - Marathi News | Digital system of Solapur ST Dept., inspection of the bus station on the headquarter from the headquarter, measures for prevention of service and untestablishments | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर एसटी विभागाची डिजीटल यंत्रणा, मुख्यालयातून रोडवरील बसच्या लोकेशनची तपासणी करणार, तत्पर सेवा अन् अनिष्ठ प्रकारांवर निर्बंधासाठी उपाययोजना

राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरु असलेली ‘गाव तेथे एस. टी.’ या प्रवासी सेवेचा उपक्रम अधिक गतिमान व्हावा आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी महामंडळाने राज्यभर वेबपेजद्वारे रोडवर धावणारी बस नेमकी कोठे आहे, तिची काय स्थिती आहे, प्रवासी सेवा सुलभ होत आहे काय? यास ...

सोलापूर महापालिकेच्या वादाचे काय घेऊन बसलात, विकासाचे बोला़, पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना मंजूर करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis approves water supply scheme in next bus, talk about development, solve the issue of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या वादाचे काय घेऊन बसलात, विकासाचे बोला़, पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना मंजूर करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महापालिकेतील गटबाजीबाबत आपण आदेश देऊनही परिणाम दिसत नाहीत असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादाचे जाऊ द्या विकासाचे बोलू असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली़. ...

दहशतवादाविरूद्ध जनतेने पोलिसांचे कान, डोळे व्हावे! दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची अपेक्षा - Marathi News | Police should listen eyes of terrorists against terrorism Expectation of Atul Chandra Kulkarni, head of Anti-Terrorism Squad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहशतवादाविरूद्ध जनतेने पोलिसांचे कान, डोळे व्हावे! दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची अपेक्षा

दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलिसांसह सामान्य नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आमचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा महाराष्टÑाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद ...

लातूर कारखान्यातून वर्षभरात डब्यांची निर्मिती करणार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांची माहिती, वाडी-सोलापूर मार्गावरील विकासकामांची केली पाहणी - Marathi News | Construction of coaches from Latur factory in the year, Information of Central Railway DK Sharma, and development work on Wadi-Solapur road. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लातूर कारखान्यातून वर्षभरात डब्यांची निर्मिती करणार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांची माहिती, वाडी-सोलापूर मार्गावरील विकासकामांची केली पाहणी

लातूरमधील रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प हा ५०० कोटींचा असू शकणार आहे़ कारखाना उभारणीच्या कामाला गती मिळाली असून, सध्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे़ लातूर एमआयडीसी अर्थात राज्य सरकार कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे़ ...

बाजार समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यातील १४ हजार शेतकरी राहणार मतदानापासून वंचित ! - Marathi News | 14 thousand farmers of Barshi taluka will be deprived of the voting for the market committee elections! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाजार समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यातील १४ हजार शेतकरी राहणार मतदानापासून वंचित !

सामायिक खात्यावरील एकाच शेतकºयाची नोंद बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीत घेण्याच्या सहकार आणि पणन विभागाच्या निर्णयाचा फटका बार्शी तालुक्यातील १४ हजार ५० शेतकºयांना बसला आहे. ...

... खांद्यावर बसायची अपेक्षा करु नका ! सोलापूरातील यंत्रमागधारकांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी फटकारले - Marathi News | Do not expect to sit on your shoulders! District Collector Rajendra Bhosale reprimanded the makers of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :... खांद्यावर बसायची अपेक्षा करु नका ! सोलापूरातील यंत्रमागधारकांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी फटकारले

केंद्र शासनाच्या वतीने यंत्रमाग उद्योगासाठी उभारण्यात येणाºया मेगा क्लस्टरसाठी जिल्ह्यातील यंत्रमागधारकांनी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागा जवळजवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या जमिनीची पाहणीही करणार आहेत. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज सोलापूर दौरा - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis, Union Minister Nitin Gadkari visited Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज सोलापूर दौरा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. ...

ऊर्जा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले नव कुमार सिन्हा सोलापूर एनटीपीसीचे नवे समूह महाप्रबंधक, आज पदभार स्वीकारला ! - Marathi News | Newcomer Sinha Solapur, the longest experience in the energy sector, took over as the new General Manager of NTPC, today! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊर्जा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले नव कुमार सिन्हा सोलापूर एनटीपीसीचे नवे समूह महाप्रबंधक, आज पदभार स्वीकारला !

थर्मल, गॅस आणि सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात तब्बल ३६ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नव कुमार सिन्हा यांनी सोमवार १२ फेबु्रवारी रोजी फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रोजेकटच्या समूह महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला. ...

मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीनंतरही पालकमंत्री, सहकारमंत्री गटाचा वाद सोलापूरात सुरूच, महापालिकेच्या सभागृहात सुचना दोघांनी वाचली, सभागृह नेता वाद कायम ! - Marathi News | After Chief Minister's intervention, Guardian Minister, Co-operative Minister's group debarred in Solapur, read with both the notice in the municipality's house; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीनंतरही पालकमंत्री, सहकारमंत्री गटाचा वाद सोलापूरात सुरूच, महापालिकेच्या सभागृहात सुचना दोघांनी वाचली, सभागृह नेता वाद कायम !

सोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी झाली़ सभा सुरू झाल्यानंतर सुचना नागेश वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले या दोघांनी एकत्रितपणे वाचण्यास सुरूवात केली़ ...