मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर तिची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात नोकरी मिळविलेल्या शारदा गणेश घंटे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये बेकायदेशीररित्या ६ महिलांचे गर्भपात करून विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर या दांपत्याला न्यायाधीश आर. बी. खंदारे यांनी त्यांना सोमवार दि. १२ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसा ...
मंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा. ...
सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात शिवार फेरीचे औचित्य साधून हुरड्याची चव चाखली. ...
या मोहिमेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ११०० अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी जुनी मिल कंपाउंडमधील 'बिजली भवन' येथे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. ...
राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त ...
न्यू धनश्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच हॉस्पिटलवर केलेल्या कारवाईत सोनोग्राफी मशीन सील असताना पुन्हा न्यु धनश्री या नावाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा ...
धान फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेअंतर्गत बार्शी तालुक्यातील तडवळे, हत्तीज, गुळपोळी, साकत व वैराग येथे बचत गटांना केलेल्या कर्ज पुरवठा रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यहार झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
भाजप भगावो, रोजगार बचावो, बेरोजगार तरुणांची फसवणूक बंद करा, अशा विविध घोषणा देत सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...