सर्वसामान्यपणे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल खासगी किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून किंवा रेल्वेतून जाते, पण एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींची सहल विमानातून निघणार आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली़ ...
या संगीत सुमिरनात श्रोत्यांची समाधी लागली. एकाहून एक सरस अशा बंदिशी, भजन आणि शास्त्रीय गायनात श्रोते तल्लीन झाले. तब्बल अडीच तास चाललेल्या या तालासुराच्या वातावरणात श्रोते तल्लीन झाले. ...
कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही. ...
शहरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावरील जास्वंदी कक्ष (क्रमांक १४) मध्ये भानुदास सोपान शिंदे (वय ५९,रा. जुळे सोलापूर ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरुद्ध ग ...