शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ एसटीचा अपघात, २५ प्रवासी जखमी, वाहतुक पोलीसाला वाचविताना झाला अपघात !

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांसाठी ८.७६ कोटी खेळते भांडवल, राजेंद्र भारुड यांची माहिती, महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन सुरू

सोलापूर : सोलापुरात सहाव्यांदा ग्रीन कॉरिडॉर मोहीम यशस्वी, यकृताचे पुण्याला, डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास दान

महाराष्ट्र : सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात १ ठार, ३ पोलीस जखमी

सोलापूर : सोलापूर एसटी विभागाची डिजीटल यंत्रणा, मुख्यालयातून रोडवरील बसच्या लोकेशनची तपासणी करणार, तत्पर सेवा अन् अनिष्ठ प्रकारांवर निर्बंधासाठी उपाययोजना

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वादाचे काय घेऊन बसलात, विकासाचे बोला़, पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना मंजूर करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सोलापूर : दहशतवादाविरूद्ध जनतेने पोलिसांचे कान, डोळे व्हावे! दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची अपेक्षा

सोलापूर : लातूर कारखान्यातून वर्षभरात डब्यांची निर्मिती करणार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी़ के़ शर्मा यांची माहिती, वाडी-सोलापूर मार्गावरील विकासकामांची केली पाहणी

सोलापूर : बाजार समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यातील १४ हजार शेतकरी राहणार मतदानापासून वंचित !

सोलापूर : ... खांद्यावर बसायची अपेक्षा करु नका ! सोलापूरातील यंत्रमागधारकांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी फटकारले