लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तांदळाची पोती चोरणाºया दोघांना पकडले  - Marathi News | Solapur railway security force caught both of them stealing rice bags | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तांदळाची पोती चोरणाºया दोघांना पकडले 

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रामवाडी गोदामाकडील रेल्वेच्या मालधक्क्यातून प्रत्येकी ५० किलो वजनाची १३ तांदळाची पोती चोरणाºया ... ...

गुदमरलेले चौक; पाच रस्ते, दोन शाळा अन् रिक्षांचा कन्ना चौकाला विळखा - Marathi News | Cramped square Five roads, two schools and two ranks of Kanha Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुदमरलेले चौक; पाच रस्ते, दोन शाळा अन् रिक्षांचा कन्ना चौकाला विळखा

संताजी शिंदे  सोलापूर : शहरातील प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया कन्ना चौकात रिक्षांचा विळखा, फूटपाथवर झालेले अतिक्रमण यामुळे वाहनचालकांना ... ...

पोलीस प्रशासनाचा रोख केवळ मंदिरांवरच; टी. राजासिंह यांचा आरोप - Marathi News | Police administration's cash is only on the temples; T. The charge of Rajasinh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीस प्रशासनाचा रोख केवळ मंदिरांवरच; टी. राजासिंह यांचा आरोप

सोलापूर : कायद्याचा बडगा केवळ दाखवून पोलीस प्रशासन अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासन मंदिरे पाडण्याचे काम करत आहे. अन्य  धर्मियाच्या प्रार्थना ... ...

सोलापुरात शिवजन्मोत्सवाची तयारी; नऊवारी साड्या अन् कपाळावर चंद्रकोर लेवून शेकडो सुवासिनी करणार कौतुकाचा पाळणा सोहळा - Marathi News | Preparations for Shivajmotsav in Solapur; Hundreds of eulogies carrying crescent on the nine-day sari and the forehead | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शिवजन्मोत्सवाची तयारी; नऊवारी साड्या अन् कपाळावर चंद्रकोर लेवून शेकडो सुवासिनी करणार कौतुकाचा पाळणा सोहळा

सोलापूर : नऊवारी साड्या परिधान केलेल्या सुवासिनी... कपाळावर चंद्रकोर अन् नाकात नथ... नटून-थटून आलेल्या या शेकडो सुवासिनींच्या उपस्थितीत यंदा ... ...

शिवजन्मोत्सवाची तयारी... कुर्डूवाडीत एक हजार दिव्यांमधून साकारणार छत्रपतींचे चित्र - Marathi News | Chhatrapati Shivaji's birthday to be celebrated in Kurduvadi by one thousand lights | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवजन्मोत्सवाची तयारी... कुर्डूवाडीत एक हजार दिव्यांमधून साकारणार छत्रपतींचे चित्र

कुर्डूवाडी : शिवजयंतीनिमित्त कुर्डूवाडी शहरात विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव, शिवदीपोत्सव, पोवाडा, महिलांची पालखी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २१ ... ...

विद्यार्थ्यांनो ध्येय बाळगा ! - Marathi News | Go for the goal of the students! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थ्यांनो ध्येय बाळगा !

नुकतेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले त्यामुळे साहजिकच शेवटी का होईना विद्यार्थी खडबडून जागे झाले आहेत. ... ...

माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस - Marathi News | 158 buses to run from nine depots in Solapur district for Maghi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस

सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसह पंढरपूर , बार्शी, अक्कलकोट, करमाळा, ... ...

सोलापुरातील पार्क स्टेडियमच्या बांधकामाची कागदपत्रे गहाळ ! - Marathi News | Building stadium building papers missing from Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पार्क स्टेडियमच्या बांधकामाची कागदपत्रे गहाळ !

सोलापूर : पार्क स्टेडियममधील गाळ्यांचा बांधकाम परवाना, त्यासंबंधी कागदपत्रे आणि नकाशे याची माहिती महापालिकेतून गहाळ झाली आहेत. अशा आशयाची ... ...

सोलापुरातील राहुल गांधींचा दौरा अनिश्चित; भाजप कार्यकर्ते मात्र प्रतीक्षेत - Marathi News | Rahul Gandhi's visit to Solapur is uncertain; The BJP activists are still waiting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील राहुल गांधींचा दौरा अनिश्चित; भाजप कार्यकर्ते मात्र प्रतीक्षेत

सोलापूर : कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा १३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा अनिश्चित असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. मात्र ... ...