लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिमुकल्यांच्या पक्षी छावणीत मोरांसंगे चिमण्याही रमल्या ! - Marathi News | Perennial sparrows attacked the birds of the flocks. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिमुकल्यांच्या पक्षी छावणीत मोरांसंगे चिमण्याही रमल्या !

विलास मासाळ  मंगळवेढा: आधीच पाण्याने त्रस्त असलेल्या दुष्काळी भागात यंदा भीषणता अधिक प्रमाणात वाढली आहे. जिथे मनुष्याला खायला काही ... ...

माढा तालुक्यात वादळी वाºयाने द्राक्षबागेचे नुकसान; द्राक्षमाल, बागेचे फाउंडेशन तुटले - Marathi News | Damage to grapes in Mandala taluka; Vineyard, the garden's foundation breaks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा तालुक्यात वादळी वाºयाने द्राक्षबागेचे नुकसान; द्राक्षमाल, बागेचे फाउंडेशन तुटले

माढा: माढा तालुक्यातील केवड येथील सुनील संदिपानधर्मे यांच्या शेतात अचानक आलेल्या जोराच्या वावटळीमुळे ३० टन द्राक्ष मालाचे व बागेचे ... ...

यंत्रमागधारकांना किमान वेतन द्या, नाही तर कारवाईस सामोरे जा : जिल्हाधिकारी - Marathi News | Pay minimum wages to the drivers, otherwise deal with the action: collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंत्रमागधारकांना किमान वेतन द्या, नाही तर कारवाईस सामोरे जा : जिल्हाधिकारी

सोलापूर : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रश्नी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी किमान वेतन मिळत नसेल ... ...

नर्सने रुग्णाला दिली गुड न्यूज; तेव्हा डॉक्टरला मिळाली बॅड न्यूज - Marathi News | Good news for nurses; Doctor gets bad news | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नर्सने रुग्णाला दिली गुड न्यूज; तेव्हा डॉक्टरला मिळाली बॅड न्यूज

संताजी शिंदे सोलापूर : मोहोळ येथील विहान हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करण्यात आले. पूर्वी नर्स तर सध्या एजंट म्हणून काम ... ...

वडापूर प्रभूलिंग देवाची यात्रा; भाविकांच्या साक्षीने रंगला पालखी भेट सोहळा - Marathi News | Visit to Goddess Wadapur; Palakhi Palkhi gift ceremony with the devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडापूर प्रभूलिंग देवाची यात्रा; भाविकांच्या साक्षीने रंगला पालखी भेट सोहळा

मंद्रुप : ढोल, चळ्ळम, हलगीचा कडकडाट, भंडाºयाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी, वडापूर येथील भीमा नदी तीरावर प्रभूलिंग मंदिराशेजारील पालखी ... ...

वेतनकपातीच्या धाकाने माढ्यातील अंगणवाडी ताई मेळाव्याला आल्या, उपाशीपोटी भोवळ येऊन पडल्याही - Marathi News | Ankangwadi tai gathering in the heart of the payroll of the payroll, came to fruition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेतनकपातीच्या धाकाने माढ्यातील अंगणवाडी ताई मेळाव्याला आल्या, उपाशीपोटी भोवळ येऊन पडल्याही

लक्ष्मण कांबळे  लऊळ : माढा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी महाशिवरात्रीच्या सुट्टीच्या दिवशी झालेला किशोरी मेळावा आरोप-प्रत्यारोपात सापडला आहे. ... ...

देवा मला पास कर ! - Marathi News | Come close to me | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवा मला पास कर !

माझी नववीची वार्षिक परीक्षा जाहीर झाली तसे घरातले सर्व वातावरण बदलून गेले. पुढचे दहावीचे वर्ष म्हणजे खूप मोठी जबाबदारी ... ...

Solapur Milk Market; ओ ऽऽ दोन रुपये कमी द्या.. पण माप मारू नका ! - Marathi News | Solapur Milk Market; O Give two rupees less .. but do not measure it! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Milk Market; ओ ऽऽ दोन रुपये कमी द्या.. पण माप मारू नका !

जगन्नाथ हुक्केरी सोलापूर : सकाळी नऊची वेळ.. मोटरसायकलला कॅन अडकावून सुसाट वेगात; पण तितक्याच संयमाने येत असलेले दूध विक्रेते ... ...

सोलापूर महानगरपालिका; ‘परिवहन’ भाजपकडे, सहा महिन्यांनी शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार ! - Marathi News | Solapur Municipal Corporation; Shivsena gets Deputy Mayor post for six months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिका; ‘परिवहन’ भाजपकडे, सहा महिन्यांनी शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार !

सोलापूर :  लोकसभा-विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजपा आणि शिवसेना युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मनपाची परिवहन समिती यंदा भाजपाकडेच राहणार ... ...