लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन  - Marathi News | Truck caught fire in Solapur, wheat ash The vehicle had to be lifted by a crane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ट्रक पेटला, गव्हाची राख! क्रेनद्वारे उचलावे लागले वाहन 

जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. ...

हिटरची टाकी फुटली, उकळतं पाणी अंगावर पडल्यामुळे बालिकेसह पती-पत्नी भाजले - Marathi News | The heater tank burst, the husband and wife got burnt as the boiling water fell on them | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिटरची टाकी फुटली, उकळतं पाणी अंगावर पडल्यामुळे बालिकेसह पती-पत्नी भाजले

मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील घटना : बटन बंद करण्याचे विसरले ...

वेतन वाढीसाठी तहसीलदारांनी दिला 28 डिसेंबरपासून संपाचा इशारा - Marathi News | Tehsildars warn of strike from December 28 for salary hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेतन वाढीसाठी तहसीलदारांनी दिला 28 डिसेंबरपासून संपाचा इशारा

कृषी विभागातील तहसीलदार श्रेणीतील अधिकाऱ्यांना ग्रेड पे ४८०० रुपये लागू आहे. तर महसूल विभागातील तहसीलदारांना ग्रेड पे 4300 लागू आहे. ...

सकाळी लग्न अन् पहाटेच तरुणीची सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Marriage in the morning and suicide of a young woman by hanging in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी लग्न अन् पहाटेच तरुणीची सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या

कुमठे परिसरातील ओमनमोशिवाय नगरातील तरुणीचे सोमवारी ११:३० च्या सुमारास शहरातील एका मंगल कार्यालयात लग्न सोहळा ठरला होता. ...

धक्कादायक! अक्षता डोक्यावर पडायला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीची आत्महत्या - Marathi News | In Solapur, a couple of hours before the wedding, the bride committed suicide | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! अक्षता डोक्यावर पडायला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीची आत्महत्या

या घटनेची नोंद विजापूर नाका पेालिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नाही ...

ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून १४ लाखांची फसवणूक; अहमदनगरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 14 lakhs fraud for providing sugarcane-cutting labour; A case has been registered against four people from Ahmednagar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून १४ लाखांची फसवणूक; अहमदनगरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

ऊसतोड मजूर पाठवून देण्याबाबत फोन केला असता आम्ही तुमच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन संशयितांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे दीपक गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ...

तीन शाळकरी मुलींना एकाच वेळी डेंग्यूची लागण - Marathi News | Three school girls infected with dengue at the same time | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन शाळकरी मुलींना एकाच वेळी डेंग्यूची लागण

उमरगे येथील पूर्वा सुधीर पुजारी (वय ५), अमुली लक्ष्मीकांत कोळी (वय ०६), समीक्षा सुधीर पुजारी (वय ०७) या तिन्ही मुलींना मागील तीन दिवसांपूर्वी सतत ताप, थंडी, अंगदुखी, कणकणीचा त्रास होता. ...

अक्कलकोटजवळ कार अन् दुचाकीची धडक; एक ठार, एक गंभीर - Marathi News | Car and bike collide near Akkalkot; One killed, one critical | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटजवळ कार अन् दुचाकीची धडक; एक ठार, एक गंभीर

शिवाजी दगडू गायकवाड (वय ५९, रा. रामपूर, ता.द. सोलापूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे.  ...

अजित पवार, सुनिल तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर, नियोजनासाठी बैठक - Marathi News | Ajit Pawar, Sunil Tatkare to visit Solapur soon, meeting for planning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजित पवार, सुनिल तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर, नियोजनासाठी बैठक

साळुंखे म्हणाले, राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातील पदाधिकारी नुकतेच  निश्चित झाले आहेत. ...