लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक... - Marathi News | Minister of State takes note of Lokmat news; Adopted that blind artist ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक...

प्रहार संघटनेची माणुसकी; मदतीच्या पैशातून गहाण ठेवलेले हार्मोनियम परत मिळविले.. ...

शिक्षण एके शिक्षण, शिक्षण दुणे शिक्षण... - Marathi News | Education AK Education, Education Dune Education ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षण एके शिक्षण, शिक्षण दुणे शिक्षण...

लॉकडाऊनचा काळ असूनसुद्धा एकेका दुकानात १ हजाराहून अधिक मोबाईलची विक्री झाल्याचे दिसून आले. ...

सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; उजनी धरणाची प्लसकडे वाटचाल - Marathi News | Above average rainfall in Solapur district; On the way to Ujani Dam Plus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; उजनी धरणाची प्लसकडे वाटचाल

वरुणराजा पावला; उत्तर सोलापूर, अक्कलकोट वगळता सर्व तालुक्यात १०० टक्के नोंद ...

पंढरपुरातील एका परिसरातच आठ व्यक्तींना कोरानाची लागण; महापौर चाळ केली सील - Marathi News | Korana infection of eight persons in one area of Pandharpur; Mayor Chaal Kelly Seal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील एका परिसरातच आठ व्यक्तींना कोरानाची लागण; महापौर चाळ केली सील

५० वयोवृद्धांचे आज होणार रॅपिड अँटीजेन टेस्ट; कोरोना मुक्तीसाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरूच ...

डान्सबार चालकाची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या - Marathi News | Dancebar driver's wife, two children commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डान्सबार चालकाची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे त्यांनी स्वत:सह संपूर्ण कुटुंबाचे जीवन संपविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. ...

लॉकडाऊनचा परिणाम; पोटासाठी अंध गायकाने हार्मोनियमच ठेवले गहाण - Marathi News | The blind singer mortgaged the harmonium for the stomach; The family is dependent on the mother | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लॉकडाऊनचा परिणाम; पोटासाठी अंध गायकाने हार्मोनियमच ठेवले गहाण

आईवरच कुटुंबाची मदार; तोळणूरमधील मुगळीमठ कुटुंबाची लॉकडाऊनमधील व्यथा ...

सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांच्या बदल्यांचा मुहूर्त संचारबंदीनंतर - Marathi News | Moment of transfer of employees of Solapur Zilla Parishad after curfew | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांच्या बदल्यांचा मुहूर्त संचारबंदीनंतर

 शिक्षक वगळून होणार या बदल्या; १२ हजार २७१ आहेत एकूण कर्मचारी ...

शेळगीतील दोन शेजाºयांची भांडणे कुंभारवेशीत; तलवारीने हल्ला केल्याचा आरोप - Marathi News | Quarrels between two neighbors in Shelgi over pottery; Accused of assault with sword | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेळगीतील दोन शेजाºयांची भांडणे कुंभारवेशीत; तलवारीने हल्ला केल्याचा आरोप

 जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार; घरासमोर जनावरे बांधण्याच्या कारणावरून झाली भांडणे ...

देवदेवतांच्या मूर्तीसमोरील नैवेद्याने सोलापुरातील पाचशे लोकांची भागतेय भूक  - Marathi News | Five hundred people are hungry by offering in front of idols of gods and goddesses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवदेवतांच्या मूर्तीसमोरील नैवेद्याने सोलापुरातील पाचशे लोकांची भागतेय भूक 

नैवेद्य देवाला... बेघरांच्या पोटाला; फोडलेले नारळ विक्रीला : आषाढ महिन्यातील प्रथा; मंदिरांमधील पुजाºयांचे असेही अन्नदान ...