लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रभागेतील वाळूचोरी रोखण्यास खड्डे बुजवण्याचे काम सुरू - Marathi News | Work is underway to fill the pits to prevent sand theft in Chandrabhaga | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रभागेतील वाळूचोरी रोखण्यास खड्डे बुजवण्याचे काम सुरू

पंढरपूर : चंद्रभागा वाळवंटातून अवैद्य वाळू उपसा रोखण्यासह आता पोलीस प्रशासनाने नगर परिषदेच्या साहाय्याने खड्डे बुजविण्याचे कामही हाती घेतले ... ...

बार्शी तालुक्यात बिबट्या नाहीच; वन विभागाचा निर्वाळा - Marathi News | There are no leopards in Barshi taluka; Forest Department Nirvala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी तालुक्यात बिबट्या नाहीच; वन विभागाचा निर्वाळा

गेले काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे तीन बळींबरोबरच पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. करमाळा तालुक्यातील बिबट्या ... ...

हंजगीत रस्त्यासाठी प्रहारचा हलगी नाद - Marathi News | The faint sound of beating for the Hanjagit road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हंजगीत रस्त्यासाठी प्रहारचा हलगी नाद

अक्कलकोट : तालुक्यात हंजगी - कर्जाळ व हंजगी - जेऊर या रस्त्याचे काम मंजूर असताना अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिल्याने ... ...

इकडून-तिकडून बिबट्या येतोय का काय? - Marathi News | Are leopards coming here and there? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इकडून-तिकडून बिबट्या येतोय का काय?

करमाळा : गेल्या आठ दिवसांपासून करमाळा तालुक्यात अनेक गावांत कुठे ना कुठे बिबट्यांचे दर्शन होत आहे. सहा दिवसांत ... ...

१२९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित - Marathi News | Reservation for Sarpanch post of 129 Gram Panchayats confirmed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१२९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित

१२९ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला, तर सहा पुरुषांना संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जमातीतील एका महिलेस संधी ... ...

बिबट्याच्या शोधासाठी २० ड्रोन व ५ शार्पशूटरची मागणी - Marathi News | Demand for 20 drones and 5 sharpshooters to search for leopards | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्याच्या शोधासाठी २० ड्रोन व ५ शार्पशूटरची मागणी

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिबट्याने हल्ले करून तिघांचा बळी घेतलेला आहे. या नरभक्षक बिबट्याने शेतकऱ्यांच्या गाई, म्हैशी, ... ...

जेऊर येथे शंभर टक्के बंद - Marathi News | One hundred percent off at Jeur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जेऊर येथे शंभर टक्के बंद

संभाजी ब्रिगेडने कायम शेतकरी व कष्टकरी यांच्यासाठी काम केले आहे व करत राहील. या बंदमुळे देशातील शेतकरी एकाकी नसून ... ...

हलगीच्या कडकडाटात बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Morcha at Barshi tehsil office in Halgi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हलगीच्या कडकडाटात बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा

बार्शी : नव्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी शेतकरी संघटनांकडून राष्ट्रव्यापी बंदची हाक देण्यात आली. या बंदला बार्शी शहर ... ...

करमाळ्यात सर्वपक्षीय कडकडीत बंद - Marathi News | All-party strictly closed in Karmala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यात सर्वपक्षीय कडकडीत बंद

करमाळा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी ... ...