लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर महापूर; सहा तालुक्यातील गावे पुराच्या पाण्यात; आज शाळा, महाविद्यालांना दिली सुट्टी - Marathi News | Solapur floods Villages in six talukas in flood water; Holiday declared for schools, colleges today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापूर; सहा तालुक्यातील गावे पुराच्या पाण्यात; आज शाळा, महाविद्यालांना दिली सुट्टी

वडशिंगेजवळ वाहून जाणाऱ्या कारमधून पाच जणांना वाचविण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. खडक तलावात आठ शेळ्या वाहून गेल्या, वाहतूक बंद झाल्याने अनेकांचा गावांचा संपर्क तुटला आहे. ...

मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय - Marathi News | Heavy rainfall in Marathwada, Jalgaon, Ahilyanagar, Solapur districts, Five people die, floods in Dharashiv, Beed, Chhatrapati Sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय

मराठवाड्यातील अतिवृष्टीचा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून परिस्थिती जाणून घेतली. ...

प्रतिक्षा संपली; सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू हवाईसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार ! - Marathi News | The wait is over; Solapur-Mumbai and Solapur-Bengaluru air services will start from October 15! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रतिक्षा संपली; सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू हवाईसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार !

या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. ...

मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन - Marathi News | senior actor makarand anaspure clearly spoken about reservation issue and farmers issues in maharashtra and appeal to govt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन

Senior Actor Makarand Anaspure Reaction On Reservation Issue In Maharashtra: राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट शब्दांत भाष्य करतानाच शेतकरी बांधवांचा मुद्दाही अधोरेखित करत मकरंद अनासपुरे यांनी सरकारला कळकळीची विनंती केली आहे. ...

कर्नाटकातील चडचण बँक लुटीतील ऐवज सापडला घराच्या छतावर, दरोडेखोरांच्या शोधात १२ पथके रवाना - Marathi News | Karnataka's Chadchan Bank robbery loot found on roof of house Mangalvedha police seize important clues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील चडचण बँक लुटीतील ऐवज सापडला घराच्या छतावर, दरोडेखोरांच्या शोधात १२ पथके रवाना

हुलजंतीमधून ऐवज हस्तगत  ...

चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन - Marathi News | Bank robbery in Chadchan Armed robbers in military uniform looted property worth Rs 21 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन

तपासासाठी पथके रवाना ...

"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका - Marathi News | Sharad Pawar is a factory of conspiracy in Maharashtra"; BJP MLA Gopichand Padalkar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

शरद पवार आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. ते भांडणे लावतात, वाद काढता, एकाचवेळी दुतोंडी भूमिका कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकावे असं पडळकरांनी म्हटलं. ...

उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली! - Marathi News | Chandni River flowing through North Barshi area floods, Narasimha Temple under water! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला ...

बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला - Marathi News | Govind Barge's torture for the desire for a bungalow; Pooja Gaikwad's jail term extended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Pooja Gaikwad Govind Barge: माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत पूजा गायकवाडचे संबंध होते. बंगल्याचा हट्ट धरत मानसिक त्रास दिल्याचा आरोप पूजा गायकवाडवर आहे. ...