ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सोलापूर : उशिराने गाळपास येणाऱ्या उसाला जादा दर देण्याचा निर्णय कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ... ...
कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील कुर्डू व लऊळ ग्रामपंचायती आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठ्या आहेत. येथील ग्रामपंचायत ... ...
कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकास दर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल ... ...