ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
याप्रसंगी रश्मी बिराजदार यांनी आमची श्री स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा आहे. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून अभ्यास केल्याने आम्हा दोघां बहीणभावांना ... ...
अकलूज : ऑक्टोबर २०२० मध्ये एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने घेतलेल्या बी.एस्सी. गृहविज्ञान अंतिम वर्षाच्या परीक्षेत रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाची ... ...
शासनाकडून वेळेत डिझेल पुरविले जाते मात्र मंगळवारी मिळाले नाही. यामुळे सकाळपासून लांब पल्याच्या तुरळक गाड्या सुटल्या. बाकीच्या डिझेलच्या प्रतीक्षेत ... ...