लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

अखेर 'माऊली'ची मृत्यूशी झुंज अपयशी, १३ दिवस होता व्हेंटिलेटरवर..; गावावर पसरली शोककळा - Marathi News | Mauli Giri, a youth from Dharashiv, died on the thirteenth day after being brutally beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर 'माऊली'ची मृत्यूशी झुंज अपयशी, १३ दिवस होता व्हेंटिलेटरवर..; गावावर पसरली शोककळा

गिरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत १ लाख ३० हजार रुपये जमा करून कुटुंबाला आर्थिक मदत केली होती.  ...

लाडकी बहीण योजनेचे पैसे उडवले दारूवर, बायकोने विचारताच पतीने कोयत्याने केला हल्ला - Marathi News | Ladki Bhahin Yojana money was wasted on alcohol, husband attacked with a crowbar as soon as wife asked | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाडकी बहीण योजनेचे पैसे उडवले दारूवर आणि बायकोने विचारताच कोयत्याने केला हल्ला

लाडकी बहीण योजनेचे पैस मिळाल्यानंतर पतीने ते दारू पिण्यासाठी खर्च केले. कळस म्हणजे बायको विचारणा करताच तिच्यावर कोयत्याने हल्ला केला.  ...

पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय घडलं? - Marathi News | Demand to register a case against sharad Pawars NCP MLA Abhijit Patil What exactly happened | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय घडलं?

चौकशी होऊन अभिजीत पाटील यांच्यावर राज्य शासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे. ...

 मटका, जुगार आणि...: सगळ्या व्यसनांची माहिती पत्नीला दिली; सोलापुरात रागातून तरुणाचा खून - Marathi News | A young man was beaten to death with a wooden hammer after he told wife abou addiction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : मटका, जुगार आणि...: सगळ्या व्यसनांची माहिती पत्नीला दिली; सोलापुरात रागातून तरुणाचा खून

काही दिवसांपूर्वी मयत नागेश याने आरोपी अभिषेकच्या पत्नीला अभिषेक हा मटका खेळतो, जुगार खेळतो, बाईचे लफडे करतो असे सांगितले होते. ...

सावधान! बर्ड फ्ल्यूमुळं प्रशासन अलर्ट; पोल्ट्री शॉपमध्येही सर्वेक्षण - Marathi News | Beware Administration alert due to bird flu Survey also conducted in poultry shops | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावधान! बर्ड फ्ल्यूमुळं प्रशासन अलर्ट; पोल्ट्री शॉपमध्येही सर्वेक्षण

प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

वाचवा...वाचवा; तो ओरडत होता, पण कोणीच मदतीला आलं नाही! सोलापूरमध्ये खंडणीसाठी तरुणाला उचललं आणि...  - Marathi News | Save save he was screaming but no one came to help Youth kidnapped after refusing to pay ransom of Rs 13 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाचवा...वाचवा; तो ओरडत होता, पण कोणीच मदतीला आलं नाही! सोलापूरमध्ये खंडणीसाठी तरुणाला उचललं आणि... 

तेरा लाख रुपये खंडणी देण्यास नकार दिल्याने तरुणाचे अपहरण. ...

'त्या' पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू'मुळेचं, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल - Marathi News | birds died due to bird flu, says Bhopal lab report in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'त्या' पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू'मुळेचं, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल

भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आले आहेत. ...

दोन चिमुकल्या मुलांसह आईने मृत्यूला कवटाळले; घटनेनं परिसरात खळबळ - Marathi News | Mother and two toddlers die incident in solapur north | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन चिमुकल्या मुलांसह आईने मृत्यूला कवटाळले; घटनेनं परिसरात खळबळ

चित्रा हाक्के दुपारी १२ वाजता दोन्ही मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडल्या होत्या. ...

विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी  - Marathi News | Chemical coating on Vitthal idol Demand for action against officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी 

रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे. ...