लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

धक्कादायक! केबलने गळा आवळत मुलाकडून आईचा खून; गुन्हा लपवण्यासाठी असा रचला बनाव - Marathi News | Shocking Son strangles mother to death with cable | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! केबलने गळा आवळत मुलाकडून आईचा खून; गुन्हा लपवण्यासाठी असा रचला बनाव

मुलाने आईस मारहाण करून तिचा केबलच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. ...

बार्शी पोलिसांची मोठी कारवाई;  एम.डी. ड्रग्स, पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोबाईल, कार जप्त - Marathi News | Barshi police take major action; MD drugs, pistol mobile, car seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी पोलिसांची मोठी कारवाई;  एम.डी. ड्रग्स, पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोबाईल, कार जप्त

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बार्शी शहरात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ...

मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ - Marathi News | Minister Nitesh Rane convoy was shown photos of chickens dispute during Solapur visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ

अचानक झालेल्या आंदोलनामुळे विमानतळ परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.  ...

अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group mp sunil tatkare took darshan of vitthal rukmini mandir pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...

NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. ...

काँग्रेसमधील अंतर्गत  वाद चव्हाट्यावर, नाना पटोलेंवर सोलापुरातील पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप - Marathi News | Internal dispute in Congress on the rise serious allegations against Nana Patole by Solapur office bearer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसमधील अंतर्गत  वाद चव्हाट्यावर, नाना पटोलेंवर सोलापुरातील पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेसचे वाटोळे केले, असा आरोप या पदाधिकाऱ्याने केला आहे. ...

चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान - Marathi News | Donation of Rs 2 crore 56 lakh to Lord Vitthal from Chaitri Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान

Vitthal Rukmini mandir pandharpur darshan: चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.  ...

वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान - Marathi News | Traveling 18 thousand km through 22 countries; Departure from Pandharpur to London Vitthal Rukimini Paduka Dindi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान

१४ एप्रिल ते २१ जून या कालावधीत पादुका दिंडीचे परदेशातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भक्तांना दर्शन  ...

Solapur: गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं - Marathi News | Akkalkot Son kills mother for being an obstacle in love relationship | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं

Solapur Murder: सोलापुरात मुलाने प्रेयसीसोबत मिळून आईची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. ...

दारूमुळं संसार उद्ध्वस्त! नशेत बायकोची हत्या, अटकेच्या भीतीनं स्वत:लाही संपवलं, सोलापुरातील घटना - Marathi News | Solapur man kills wife, hangs himself In Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दारूमुळं संसार उद्ध्वस्त! नशेत बायकोची हत्या, अटकेच्या भीतीनं स्वत:लाही संपवलं, सोलापुरातील घटना

सोलापुरात दारुच्या नशेत एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ...