बार्शीत रविवारी सायक्लोथॉनचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST2021-01-21T04:20:41+5:302021-01-21T04:20:41+5:30

यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा हेमा कांकरिया, सचिवा गुंजन जैन,गौरी रसाळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश चौहान, नीलेश सरवदे, प्रदीप बागमार, अनिल ...

Organizing a cyclothon on Sunday in Barshi | बार्शीत रविवारी सायक्लोथॉनचे आयोजन

बार्शीत रविवारी सायक्लोथॉनचे आयोजन

यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा हेमा कांकरिया, सचिवा गुंजन जैन,गौरी रसाळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश चौहान, नीलेश सरवदे, प्रदीप बागमार, अनिल बंडेवार, विजयश्री पाटील, गोविंद बाफना, अभिजित तांबारे,निर्भया पथकाचे हवालदार विकास माने, आनंद बेदमुथा उपस्थित होते़ ही स्पर्धा विद्यार्थी गट आणि खुला गट अशा दोन गटात होणार आहे़ या निमित्ताने सामाजिक कार्य करणारे लायन्स व रोटरी क्लब एकत्र आले आहेत़ शिवाजी महाविद्यालय परिसरातून या सायक्लोथॉनचा शुभारंभ होणार आहे़ प्रत्येकांने आपली सायकल आणायची आहे़ नावनोंदणी बंधनकारक आहे़ खुल्या गटासाठी १६ कि. मी. तर लहान गटासाठी ४ कि. मी. अंतरासाठी ही स्पर्धा होणार आहे़ जास्तीत-जास्त बार्शीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हेमा कांकरिया यांनी केले आहे़

----

Web Title: Organizing a cyclothon on Sunday in Barshi