शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा अध्यादेश; सोलापूर जिल्हा परिषदेमधील पदे मराठा आरक्षणानुसार भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 13:15 IST

शासनाचा अध्यादेश:  भरती प्रक्रियेत बदल

ठळक मुद्देही पदे भरण्यास वित्त विभागाने १६ मे २0१८ रोजी निर्णय घेतला या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य सचिवांनी १ डिसेंबर रोजी बैठक घेतलीसोलापूर जिल्हा परिषदेतील १३ प्रकारची रिक्त पदे भरण्यास शासनाने सोमवारी मंजुरी दिली

सोलापूर : शेतकºयांच्या उत्पन्न वाढीस मदत करणाºया झेडपीतील १३ प्रकारची रिक्त पदे भरण्यास शासनाने सोमवारी मंजुरी दिली आहे. या भरतीत शासनाने केलेल्या मराठा आरक्षण विधेयकाच्या अनुषंगाने रिक्त पदाच्या बिंदूनामावलीत बदल करून सुधारित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे ९ डिसेंबरपर्यंत सादर करावा असे अध्यादेशात म्हटले आहे. 

शासनाचे कार्यासन अधिकारी सं. म. खोलगाडगे यांनी जारी केलेला अध्यादेश झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांना मिळाला आहे. शेतकºयाचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडीत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ही पदे भरण्यास वित्त विभागाने १६ मे २0१८ रोजी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य सचिवांनी १ डिसेंबर रोजी बैठक घेतली. वित्त विभागाच्या निर्णयानुसार झेडपीतील १३ संवर्गाच्या पदाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आरोग्य विभागातील औषध निर्माता, आरोग्यसेवक पुरुष व महिला तसेच कृषी विस्तार अधिकारी आदींचा समावेश आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदMaratha Reservationमराठा आरक्षण