शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चोरी व व्यापाºयांच्या विरोधात शेतकºयांनी कांदा लिलाव पाडला बंद, सोलापूर बाजार समितीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 12:35 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा चोरी होते, व्यापारी काटा मारतात त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते़ याविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास बाजार समितीतील शेतकºयांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केले़ 

ठळक मुद्देशेतकरी व व्यापाºयांत झाला वादबाजार समितीतील मार्केट वाढविण्याचे काम सुरू : कुंदन भोळेपूर्वीपेक्षा ४० टक्के कांदा चोरी कमी झाली : विनोद पाटील

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा चोरी होते, व्यापारी काटा मारतात त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते़ याविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास बाजार समितीतील शेतकºयांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केले़ या घटनेनंतर बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे व प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकºयांची भेट घेऊन म्हणणे ऐकून घेतले़ यावेळी कांदा चोरी करणाºया हमाल, तोलार आणि एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासक कुंदन भोळे यांनी दिली़ कांदा चोरीबाबत कडक उपाययोजना करून चोरी रोखण्यात लवकरच यश मिळवू, अचानक बंद करणाºया व्यापाºयांना समज देऊन कारवाई करणाऱ शिवाय महिला कामागारांना आयकार्ड करण्याचे प्रयत्न करून चोरी आळा आणू़ सफरचंद चोरीला जात नाही, डाळिंब चोरीला जात नाही मग कांदाच कसा चोरीला जातो असेही प्रशासक भोळे यांनी संबंधितांना विचारले़  दोन तासांच्या आंदोलनानंतर शेतकºयांनी कांदा लिलाव सुरू केले़ या आंदोलनामुळे बाजार समितीचे कामकाज बंद पडले होते़ काही काळ पोलीस बंदोबस्तात लिलाव सुरू करण्यात आला़ 

टॅग्स :Solapurसोलापूरmarket yardमार्केट यार्ड