शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला ७,६०० रुपयांचा उच्चांकी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 02:32 IST

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असताना दरातही वाढ होत असल्याचे यावरुन दिसत आहे

सोलापूर : बुधवारी कांद्याला प्रतिक्विंटलला ७,६०० रुपये इतका सर्वाधिक दर मिळाला. या वर्षातील हा उच्चांकी दर आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असताना दरातही वाढ होत असल्याचे यावरुन दिसत आहे. यावर्षी कांद्याला प्रतिक्विंटल साडेसहा हजार रूपये दर मिळाला होता.कांद्याचे यावर्षी परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. यामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून राज्यातील बाजार समित्यामध्ये आवश्यक तेवढा कांदा विक्रीसाठी येत नाही. पुरेसा कांदा येत नसल्याने वरचेवर कांद्याचे दर वाढत आहेत. बुधवारी सोलापूर बाजार समितीत ११८ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. २३,७६२ पिशव्यांचे वजन १८,८८१ क्विंटल झाले. क्विंटलला सर्वाधिक ७,६०० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले. हा गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी दर समजला जातो. सरासरी क्विंटलला तीन हजार रुपये दर मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीत राज्यभरातून कांदा विक्रीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :onionकांदा