शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या धडकेने वृद्ध ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By दिपक दुपारगुडे | Updated: August 4, 2023 14:16 IST

हॉस्पिटलमध्ये दाखल केले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सोलापूर : एसटी बस हयगयीने चालवून ब्रह्मदेव मासाळ (वय ६०) या पायी चालत जाणाऱ्या वृद्धास जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक शंकर बाबर (रा. बोराळे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता यातील फिर्यादी बिराप्पा मासाळ (वय २२, रा. आसबेवाडी) यांचे वडील तथा मयत ब्रह्मदेव मासाळ दळण आणण्यासाठी पायी चालत घरातून आसबेवाडीकडे जात असताना मंगळवेढा आगाराची एस.टी. बस क्रमांक एम.एच. २० बी.एल. ००८४ मंगळवेढा-आसबेवाडी ही पुढे सलगरकडे जात असताना समोरून वृद्धास जोराची धडक दिली. तेव्हा नंदू कोळेकर, हरी मासाळ, नवनाथ आसबे आदींनी त्यांना खाजगी वाहनाने सांगोला येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू