शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

आता सोलापूरला मिळणार दोन वर्षांनी दररोज पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 16:51 IST

४०५ कोटीच्या समांतर जलवाहिनीच्या वर्कआॅर्डर मंजूरी

ठळक मुद्दे- सोलापूर शहराची पाणीटंचाई दूर होणार- स्मार्ट सिटीच्यावतीने विविध कामे प्रगतीपथावर- केंद्र शासनाकडून भरघोस निधीतून होणार विविध कामे

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून उजनी ते सोलापूर अशा समांतर जलवहिनीच्या ४०५ कोटीच्या वर्कआॅर्डरला स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष असिम गुप्ता यांनी दिली.

सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची अध्यक्ष असिम गुप्ता याच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामृहात झाली़ या बैठकीला  महापौर शोभा बनशेट्टी, सभागृहनेता संजय कोळी, आयुक्त दिपक तावरे, नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, संदीप कारंजे, विजय राठोड, जी़ एम़ दुलंगे, लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते़ या बैठकीत कंपनीतर्फे सोलापुरात सुरू असलेल्या कामावर चर्चा करण्यात आली.

सध्या स्मार्ट सिटीच्या विविध कामावर आतापर्यंत ५७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे़ केंद्रशासनाकडून सोलापूरला ३०० कोटी रूपये मिळाले़ लवकरात लवकर काम पूर्ण करून समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater transportजलवाहतूकSmart Cityस्मार्ट सिटी