शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजावे लागणार ५० रुपये

By appasaheb.patil | Updated: March 18, 2020 11:12 IST

रेल्वे प्रशासनाचा निर्णय; रेल्वे स्थानकावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाय

ठळक मुद्दे- अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय़- पुर्वी प्लॅटफॉर्म तिकिट १० रूपये होते आता ते ५० रूपये झाले- कोरोना व्हायरसबाबत रेल्वे प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना सज्ज

सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे पुढील आदेश येईपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोलापूर विभागातून धावणाºया ०८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील साईनगर, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, सोलापूर आणि कलबुर्गी प्लॅटफॉर्म तिकीट दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. हे प्लॅटफॉर्म तिकीट प्रतिव्यक्ती १० रुपये होते, मात्र अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी या तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहे़ रेल्वे प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून उपाययोजना केल्या आहेत. 

मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर पुढील आदेश येईपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये आकारले जाणार आहेत. पूर्वी १० रुपये तिकीट दर आकारला जात होता. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

या गाड्या करण्यात आल्या रद्द...

  • - गाडी क्रमांक ११४१७ पुणे-नागपूर एक्स्प्रेस
  • - गाडी क्रमांक ११४१८ नागपूर-पुणे एक्स्प्रेस
  • - गाडी क्रमांक २२१३९ पुणे-अंजनी एक्स्प्रेस
  • - गाडी क्रमांक २२१४० अंजनी-पुणे एक्स्प्रेस
  • - गाडी क्रमांक ११३०७ कलबुर्गी-सिकंदराबाद एक्स्प्रेस
  • - गाडी क्रमांक ०२१११ सोलापूर-नागपूर एक्स्प्रेस
  • - गाडी क्रमांक ०२११२ नागपूर-सोलापूर एक्स्प्रेस
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेHealthआरोग्य