शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी-कार अपघातात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मानेगाव जवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 01:25 IST

याप्रकरणी चालक संगमेश्वर बंडाप्पा काडादी (रा. सोलापूर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : सुटीनमित्त घरी आलेले एक शिक्षकेतर कर्मचा-याचा बार्शी - सोलापूर महामार्गावर मानेगावजवळ कार आणि मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला. गोरख चांगदेव देशमुख (वय ५२) जागीच मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून सोमवार, ३ जुलै रोजी सकाळी ८.३० सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी चालक संगमेश्वर बंडाप्पा काडादी (रा. सोलापूर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.काही दिवसांपासून बार्शी-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे वेगवान वाहन चालकांचे वाहनांवरती नियंत्रण राहत नसल्याचे दिसून येत आहे.दरम्यान सोमवारी सकाळी सोलापूरहून बार्शीकडे निघालेल्या कार (एम. एच. १३/ डी. वाय. ७८००) ची दुचाकी (एम. एच. १३/ डी.के. ५६९६) ला धडक बसली. अपघातात दुचाकीस्वार गोरख चांगदेव देशमुख हे जागेवरच मरण पावले.

कारच्या काचा फोडून चालकास बाहेर काढलेरविवारी सुट्टी असल्याने गोरख स्वत:च्या गावी काळेगाव येथे आले होते. नेहमीप्रमाणे सोमवारी तांबेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक आश्रम शाळेवर जात असताना हा अपघात घडला. सोबत घेतलेले पीठ, मीठ, चपाती अपघातानंतर रस्त्यावर विखरून पडले होते. तसेच कार अपघातानंतर रस्त्याच्या कडेला पलटी झाली. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी धावत जाऊन गाडीच्या काचा फोडत चालकास बाहेर काढले. दरम्यान मयत गोरख चांगदेव देशमुख यांचे वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात