शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील नऊ पोलिसांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 15:24 IST

‘खाकी’तील बाधितांची संख्या आता सतरा; संपर्कातील पोलीसांना होम क्वारंटाईन

ठळक मुद्देएमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या संपर्कातील २0 जणांची तपासणी दोघांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेतकर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना पीपीई किट दिले आहे

सोलापूर :  ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले मात्र शहरातील पोलीस वसाहतीमध्ये राहणाºया दोन पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली. हा प्रकार उघड होतो तोच अन्य तिघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. ग्रामीण पोलीस दलात एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह असताना रविवारी अचानक ९ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांपैकी एका कर्मचाºयाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या ग्रामीण पोलीस दलातील एकूण १३ कर्मचारी तर शहरातील ४ पोलीस हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. बाधित कर्मचाºयांच्या संपर्कातील ३५ पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी शहरात राहणारे आहेत.

पोलीस आयुक्तालयातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाºयाचा मृत्यू झाला. अधिकाºयाचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाल्याचे निष्पन्न झाले. अधिकाºयाच्या नातेवाईकांना व संपर्कातील लोकांचा शोध घेऊन २0 जणांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. २0 जणांमध्ये दोन पोलीस कर्मचाºयांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. ९ मे रोजी आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या कर्मचाºयाला सारी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सध्या शहर पोलीस खात्यात ४ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत. 

११३ कर्मचाºयांना बसविण्यात आले घरी- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामीण पोलीस दलात ५५ व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ११३ कर्मचाºयांना घरी बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एक आठवड्यापासून ही मंडळी घरी बसून आहेत. पुढील दोन आठवडे त्यांना घरी राहण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिसांची घेतली जातेय काळजी : मनोज पाटील - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्यांच्या सुरक्षेसाठी हायड्रोक्लोरी क्लीन, अ‍ॅल्सोलिक अ‍ॅल्बम, आयुर्वेदिक काढा आदी औषधे दिली जात आहेत. उत्साह राहण्यासाठी प्रोटिनची बिस्किटे दिली जात आहेत. आता चवणप्राश दिले जाणार आहे. प्रत्येक पोलीस कर्मचाºयाला ६ मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहे. पोलीस स्टेशनमध्येही सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या संपर्कातील २0 जणांची तपासणी केली आहे. दोघांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना पीपीई किट दिले आहे. - सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे.

आंबेडकरनगर येथील पोलीस वसाहत सील- रमाबाई आंबेडकरनगर येथील मंत्री चंडक पोलीस वसाहतीमध्ये ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी राहतात. या वसाहतीमध्ये एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण वसाहत सील करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस