शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 05:55 IST

तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथेच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून  हताशपणे बसून आहे. 

- अशोक कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कमोहोळ (सोलापूर) : कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी.    त्याच्याएवढा प्रामाणिक दुसरा कुठलाही प्राणी नाही, असे म्हटले जाते. एखाद्या घरमालकाने कुत्र्याला जीव लावला तर तो आपल्या जिवाची पर्वा न करीत नाही. याचा प्रत्यय नुकताच वडवळ येथे आला. 

  तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथेच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून  हताशपणे बसून आहे. 

काहींनी सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण कुत्रा तेथून जाण्यास तयार नाही. वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे. पत्नी, मुलासह वस्तीवर राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने ७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. नातेवाइकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथीलस्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. 

जिवाला जीव लावणारा तानाजी पवार यांचा कुत्रा मालकाला गेले नऊ दिवस स्मशानभूमीतच बसून आहे. काहींनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेला नाही. मन विषण्ण करणारे हे चित्र आहे. वडवळ येथील नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. या मुक्या प्राण्याविषयी प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात दयाभाव आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Loyal dog stays at cremation ground after owner's death.

Web Summary : A farmer's dog in Wadwal has remained at his owner's cremation ground for nine days after his death. Despite attempts to move him, the loyal dog refuses to leave, showcasing unwavering devotion.
टॅग्स :dogकुत्रा