शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आणखी ३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 16:10 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; महिलेच्या संपर्कातील 22  जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत

ठळक मुद्देआणखी ४५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यांची माहिती सायंकाळी जाहीर होणार किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या १४८ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. कोरोनाला हरविण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

सोलापूर : कोरोनामुळे मरण पावलेल्या किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आणखी ३४ लोकांच्या स्वॅब चाचणीचे अहवाल जिल्हा प्रशासनाला बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आणखी ४५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यांची माहिती सायंकाळी जाहीर होणार आहे. 

किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या १४८ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. ९१ जणांचे मंगळवारी रात्रीपर्यंत प्राप्त झाले होते. यात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी आणखी ३४ लोकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.

कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातील काही अहवाल बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी सकाळी प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य