बार्शी नगरपालिका, वैराग नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:52+5:302021-07-07T04:27:52+5:30

याप्रसंगी निरंजन भूमकर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून तसेच ॲड. विक्रम सावळे यांची करमाळा विधानसभा निरीक्षकपदी ...

NCP will contest Barshi Municipality, Vairag Nagar Panchayat elections independently | बार्शी नगरपालिका, वैराग नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढवणार

बार्शी नगरपालिका, वैराग नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढवणार

याप्रसंगी निरंजन भूमकर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून तसेच ॲड. विक्रम सावळे यांची करमाळा विधानसभा निरीक्षकपदी तर खडकवासला निरीक्षकपदी युवक प्रदेश सरचिटणीस मोहसीन शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे ठराव करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अमोल आंधळकर, तालुका कार्याध्यक्ष जयंत देशमुख, वैराग शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया गुंड, ग्रंथालय प्रदेश सरचिटणीस शिवशंकर ढवण, मंगेश चव्हाण, युवक शहराध्यक्ष आसिफ शेख, युवक सरचिटणीस राजशेखर गुंड पाटील, उमेश नेवाळे, विद्यार्थी शहराध्यक्ष सूरज वालवडकर, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रत्नदीप कुलकर्णी, अनिकेत पाटील, शहनवाज शेख, अच्युत पवार, शिरीष ताटे उपस्थित होते.

----

060721\img_20210706_165459.jpg

बार्शी नगरपालिका आणि वैराग नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढवणार

Web Title: NCP will contest Barshi Municipality, Vairag Nagar Panchayat elections independently