शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी फुटली; काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा

By राकेश कदम | Updated: July 2, 2023 17:36 IST

नाना पटोले निकटवर्तीय तथा प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी मांडला संख्याबळाचा हिशोब 

सोलापूर: राज्याच्या विरोधी पक्ष नेतापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. आता संख्याबळाचे गणित पाहता अजित पवार यांच्या जागी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होतील असा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने विरोधी पक्ष नेते पदे जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता फूट पडली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे संख्याबळ हे जास्त आहे. विरोधी पक्षनेता हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले होतील. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हा लोकशाहीचा खून आहे. मागे एकदा मुलाखत देताना  देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की राष्ट्रवादीसोबत कधीही सरकार बनवणार नाही परंतु आज ते स्वतःच्या मतावर ठाम न राहता अजित दादांना सोबत घेऊन सरकार बनवलं याचा अर्थ या राज्यातील लोकशाही संपण्याचा काम भाजपा करत आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना मतभेटीतून घरी बसवल्याशिवाय राहणार नाही व महाविकास आघाडी चे सरकार आणेल असा विश्वास  काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस